new pik vima update 2024महाराष्ट्र राज्य सरकारने 2025 26 या वर्षासाठीचा पिक विमा जाहीर करण्यात आलेला आहे या पिक विमा मध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक पिकामागे किती रक्कम देण्यात येईल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तीच माहिती खाली व्यवस्थित दिलेली आहे.
सुरुवातीला ज्यावेळेस पिक विमा अर्ज करण्याची तारीख दिली होती ती तारीख आता वाढवण्यात आलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता आणखी वेळ मिळाला आहे पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील पिक विमा एक एक रुपयांमध्ये मिळेल, असे वाटत असले तरी यावर्षी पिक विमा हा एक रुपयांमध्ये नाही येत तर यावर्षी पिक विम्याची अर्ज फी वाढविण्यात आलेली आहे.
- या वर्षी पीक विमा मध्ये वाढ केली आहे का
आणि यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या पिक विमा जाहीर करण्यात आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता पिक विमा आहे व किती रक्कम देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे ती सर्व शेतकऱ्यांनी नीट पहावी.
new pik vima update 2024
माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की यावर्षी शेतकऱ्यांना पीक विम्याची जी काही दरवर्षीप्रमाणे रक्कम मिळायची त्यापेक्षा यावर्षी रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यामध्ये फळबाग असेल यासाठी सर्वात जास्त रक्कम देण्यात आलेली आहे त्या पाठोपाठजी हंगामी पिके असतात म्हणजे पावसाळी पिके त्या पिकांसाठी देखील चांगला पिक विमा मिळणार आहे.
- वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या पिक विमा
- मराठवाडा
- विदर्भ
- बीड लातूर
- अहिल्यानगर
- छत्रपती संभाजीनगर
- सांगली
हे जे दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांसाठी पिक विमा जास्त असेल तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी देखील पिक विमा उपलब्ध आहेत.
त्यासोबत जे दुष्काळग्रस्त भाग असतात त्या भागांमध्ये जेणेकरून मोजकेच पिके घेतली असता जसे की गहू बाजरी अशी कडधान्य पिके घेतली जातात अशा भागांमध्ये पिक विमा देखील चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांनी देण्यात येणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे मुख्यमंत्र्यांनी असे देखील सांगितलेले आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची हमी देखील मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे.
अर्ज करा ;- mahadbt.maharashtra.gov.in
अर्ज कसा करावा व कालावधी किती आहे?
2 जुलै | 10 ऑगस्ट |
- मोबाईल वरून देखील अर्ज करता येऊ शकतो
वरील कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने देखील करता येतो किंवा आपल्या जवळच्या सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.
तसेच अर्ज मोबाईल वरून देखील भरता येतो अर्जाची लिंक वर दिलेली आहे सगळी माहिती व्यवस्थित वाचा आणि लिंक वर क्लिक करून सर्व माहिती व्यवस्थित भरा.new pik vima update 2024
- आवश्यक कागदपत्रे
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे त्यासोबत सातबारा उतारा फार्मर आयडी कार्ड चालू मोबाईल नंबर आणि बँक पासबुक.
या सर्व गोष्टी आपल्या जवळ असणे आवश्यक आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला सुरुवातीला जे काही माहिती विचारेल ती माहिती व्यवस्थित भरा त्यानंतर कागदपत्रांची फोटो अपलोड करा सर्व फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर एकदा परत चेक करून पहा सर्व माहिती व्यवस्थित असेल तर सबमिट करा.
ज्यावेळेस पीक पाहणी करायचे आहे त्यावेळेस आपला ज्या पिकाचा फॉर्म भरून दिलेला आहे त्या पिकाचा एक फोटो असणे आवश्यक आहे तुम्ही पीक पाहणी देखील मोबाईल वरूनच करू शकता.
आणखी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व पीक साठी आहे का पीक विमा
फळबागांसाठी दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पीक विमा जाहीर करण्यात येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष असतील डाळिंब किंवा सिताफळ केळी आणि आंबे या ज्या फळबागा असतात त्यासाठी सरकारकडून चांगल्या प्रमाणात पिक विमा मिळतो त्यासोबतच आणखी काही पिके असतात जसे की आपण त्यांना हंगामी पिके म्हणतो तसे कांदा टोमॅटो फ्लावर कोबी यासारखे जी पीक असतात यामध्ये देखील शेतकऱ्यांना पिक विमा भरता येणार आहे.
जे दुष्काळग्रस्त भाग असतात अशा भागांमध्ये प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये शेती केली जाते जी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते अशा शेतीसाठी चांगला पिक विमा देण्यात यावा असे देखील शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल यावर्षीची जर हवामानाची स्थिती पाहिली तर यावर्षी पावसाळा एक महिना आधीच सुरू झालेला आहे पण ज्यावेळेस सुरू झालेला पावसाळा शेतकऱ्यांनी लवकर पेरणे केल्या त्यामुळे हवामान खात्याने देखील सांगितले होते की शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये पण शेतकऱ्यांनी सर सकट पेरणी केलेली आहे.
जुलै महिन्यापासून पावसाने फटका दिलेला आहे त्यामुळे पाऊस अभावी शेतीचे मोठ्या प्रमाणात पिके जळून चालली आहेत त्यामुळे जे शेती पावसावर अवलंबून असते त्या शेतीसाठी सरकारने लवकरात लवकर आणि जास्त पीक विमा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
इतर योजनांचा लाभ मिळेल का?
तर शेतकऱ्यांना सध्या पी एम किसान योजनेचा लाभ तर सुरूच आहे त्यासोबतच एखादी नवीन योजना सरकार आणणार आहे का याबाबत अजून कुठलीही सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाहीये त्यामुळे नवीन योजना येईल की नाही याबाबत शाश्वता कमी आहे.
मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितले आहे की राज्यातील जो भाग जास्त मागासवर्गीय आहे म्हणजे अशा भागामध्ये पाऊस अतिशय कमी असतो किंवा पाऊस पडतच नाही अशा भागासाठी पिक विमा हा वेगळा असेल असे सांगण्यात आलेले आहे सुरुवातीला आपण पाहिले तर महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ लातूर तसेच पाठव अहमदनगर हे जे भाग आहेत अशा भागांमध्ये पाऊस साचे प्रमाण कमी असते.
त्यामुळे येथील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि या भागात जास्त करून कडधान्य म्हणजे पावसाळ्यामध्ये बाजरीचे पीक जास्त घेतले जाते ज्वारी सोयाबीन अशी पिके घेतली जातात त्यामुळे अशा पिकांना देखील सरकारने योग्य तो मोबदला द्यावा.
कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त पीक विम्याची सध्या गरज आहे.
तसं पाहिलं तर जे दुष्काळी भाग आहे त्या सर्वच भागांमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे मोठ्या प्रमाणात गरज आहे कारण सध्या पावसाने दांडी मारलेली आहे हवामान खाते हे देखील सांगितलेले आहे की पाऊस सध्या लांबणीवर गेलेला आहे त्यामुळे जे काही शेती चे पेरणी झालेली आहे अशी शेती पाण्याअभावी सुकून चाललेले आहे त्यामुळे याचा देखील पिक विमा लवकरात लवकर यावा त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षीप्रमाणे एक रुपयात पिक विमा सुरू होता पण या वर्षी पिक विमा अशी रक्कम ही वाढवण्यात आलेली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे काही राजकीय नेत्यांनी या पीक विमला विरोध केला आहे त्यांनी सांगितले ते सांगतात की दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पिक विमा एक रुपयातच मिळवा असे सरकारने मागणी केलेली आहेnew pik vima update 2024
- इतर काही माहिती
ज्या शेतकऱ्यांना पिक विमा भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर भरून द्यावा पिक विमा अर्ज ची मुदत वाढवण्यात आलेली आहे पुढे ही मुदत वाढेल की नाही याची शाश्वत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही पिक विमा अर्ज भरून द्यावा.
अस्विकरण:- ही जी माहिती सर्व इंटरनेटवरून घेण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा इतर काही ठिकाणी माहिती घेऊन मगच अर्ज भरून द्यावा.