new pik vima update 2024 नवीन पीक विमा मध्ये बदल,असा आहे आता विमा अर्ज
new pik vima update 2024महाराष्ट्र राज्य सरकारने 2025 26 या वर्षासाठीचा पिक विमा जाहीर करण्यात आलेला आहे या पिक विमा मध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक पिकामागे किती रक्कम देण्यात येईल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तीच माहिती खाली व्यवस्थित दिलेली आहे. सुरुवातीला ज्यावेळेस पिक विमा अर्ज करण्याची तारीख दिली होती ती तारीख आता वाढवण्यात आलेली आहे … Read more