Phonepe New update 2025 फोन पे मध्ये आता नवीन बदल करण्यात आला.

Phonepe New update 2025 फोन पे मध्ये आता नवीन बदल करण्यात आला. हा बदल अत्यंत गरजेचं होतं. आता फोन पे आणि गूगल पे मध्ये बँक बॅलन्स फक्त 50 वेळा चेक करता येणार आहे.